
सोमवारी जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा सोहळा रंगणार!
कोल्हापूर- सालाबादाप्रमाणे यंदाही श्रावणाच्या तिसर्या सोमवारी १९ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे.या नगरप्रदक्षिणेत सहभागी होणार्याला चारधाम व काशी यात्रा केल्याचे






















