
कणकवलीत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत होणार
कणकवली – कणकवलीतील तालुका प्रवासी संघ गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या पोलिसांचे ४ सप्टेंबरला सकाळी कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात स्वागत करणार आहे.






















