
एरिने ६ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
फ्रेंच गियाना – युरोपच्या महत्वाकांक्षी एरिने ६ या रॉकेटने यशस्वी उड्डाण केले. ही मोहिम गेल्या चार वर्षांपासून रखडली होती. एरिने ६ या रॉकेटने काल सकाळी
फ्रेंच गियाना – युरोपच्या महत्वाकांक्षी एरिने ६ या रॉकेटने यशस्वी उड्डाण केले. ही मोहिम गेल्या चार वर्षांपासून रखडली होती. एरिने ६ या रॉकेटने काल सकाळी
*मंत्री विखे पाटलांची माहिती मुंबई – धारावी पुनर्विकास प्रकल्पात कुठलाही घोटाळा झाला नसून केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून हा प्रकल्प राबवित आहेत. तरीही पृथ्वीराज
पुणे – पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे. झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिलांना
कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील तेऊरवाडीत रानटी हत्ती आणि गव्यानंतर आता वानरांच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घातला आहे.सुमारे ३५ वानरांचा हा कळप घरांवर उड्या मारत फळबागांमध्ये घुसून फळांचे
सेऊल -दक्षिण कोरियातील सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीचे ३० हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सुधारित वेतन व इतर सुविधांसाठी त्यांनी हा
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे गेले वर्षभर सुरू असलेले मार्स मिशन ६ जुलैच्या शनिवारी पूर्ण झाले. ‘नासा’च्या मंगळ मोहिमेतील चार शास्त्रज्ञ हे वर्षभराच्या
व्हिएन्ना पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यानंतर काल रात्री उशिरा ऑस्ट्रिया येथे पोहोचले. त्यांचे व्हिएन्ना येथे रेड कार्पेटवर भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच
अकोला – अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिममधील काही भागांत आज सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण परसले होते. या भूकंपाचा
जम्मू – जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर केलेल्या भ्याड हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. हे पाचही जवान गडवाल रेजिमेंटचे होते. त्यातील एक
गाझा – इस्रायलने काल सलग चौथ्या दिवशी हमासच्या दक्षिण गाझामधील पॅलेस्टिनी भूभागावर हवाई हल्ला केला. यात २९ पॅलेस्टिनी जागीच ठार झाले. तर १२ लोक जखमी
मुंबई- विद्यावेतनामध्ये १० हजारांची वाढ करावी आणि महागाई भत्ता व वसतिगृह निवास आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चारही रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.येत्या २२ जुलैपर्यंत
रामपूर – उत्तर प्रदेशातील सपाचे नेते आझम खान यांच्या रामपूर येथील ‘हमसफर ‘ रिसॉर्टवर सकाळी बुलडोझर फिरवण्यात आला . हे रिसॉर्ट आझम खान यांच्या पत्नी
मुंद्रा – भारताचा सर्वात वेगवान प्रगती करणारा वादग्रस्त उद्योजक गौतम अदानी आता जहाजबांधणी उद्योगात उतरणार आहे. कच्छ जिल्ह्यातील स्वत:च्या मालकीच्या मुंद्रा बंदरात या उद्योगाची सुरुवात
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी आतापासूनच सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने महत्वाकांक्षी श्रीकृष्ण पाथेय योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या भ्रमणमार्गातील ३ हजार २०० मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर
नवी दिल्ली – योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने त्यांच्या कंपनीच्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली आहे. कंपनीतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.
रायगड – कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.या पार्श्वभूमीवर काल सोमवारपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय
परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. धरणात पाणी नसल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढली होती.
वॉशिंग्टन अमेरिकेतील टेक्सास राज्यात शक्तिशाली बेरिल चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे आतापर्यंत एका पोलीस कर्मचाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे सुमारे ३०
नवी दिल्ली – तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या विरोधातील पॉस्को कायद्यांतर्गतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळली.लामा हे मुलासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे
मुंबई देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ जुलै रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांची
अलिबाग – भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.कोहलीने त्याच्या सोशलमीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर
कोल्हापूर कोल्हापूरमधील एका शाळेत चक्क चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी चिखलात लोळून, डीजेच्या तालावर नाचत हा महोत्सव दणक्यात साजरा केला. श्री
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445