
महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त सेंट्रल पार्कच! बांधकाम नाही
मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेला मिळालेल्या १२० एकर जागेत कोणत्याही प्रकारचे खासगी बांधकाम होणार नाही.या जागेवर केवळ सेंट्रल पार्कच उभारले जाईल,अशी भूमिका पालिका प्रशासनाने