
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी का केली जात आहे? जाणून घ्या
Waghya Dog Controversy | रायगडावरील (Raigad) वाघ्या कुत्र्याची (Waghya Dog) समाधी हटवण्याचा मुद्दा गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी याबाबत