
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरसभेत गोळीबार! थोडक्यात बचावले
पेनसिल्व्हेनिया – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करत असताना एका हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला.