
पत्नीने विष पाजलेल्या कोल्हापुरच्या लष्करी जवानाचा उपचारा दरम्यान मृत्यू
कोल्हापूर – पंधरा दिवसांपूर्वी पत्नीने प्रियकराच्या मदतीने हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजलेल्या कोल्हापूरच्या लष्करी जवानाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात






















