
वनस्पतीच्या नव्या संशोधित प्रजातीला शिवरायांचे नाव
कोल्हापूर-विशाळगड किल्ल्यावर शोधण्यात आलेल्या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले असून या माध्यमातून संशोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कोल्हापूरच्या न्यू कॉलेजच्या






















