
महालक्ष्मी रेसकोर्स जवळचे २५ टक्के घोड्यांचे तबेले हटणार
*४२५ झोपडीधारकांनापर्यायी घरेही देणार ! मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे.आता त्याठिकाणी मुंबई सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे.त्यासाठी





















