
सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी लागू होणार नवे धोरण, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाला अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकार लवकरच क्लस्टर स्वयंविकासाबाबत निर्णय घेणार आहे. यासंदर्भातील नवीन धोरण लवकरच लागू होणार आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्राचे