
‘बिद्री’चे अध्यक्ष के पी पाटील यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली
मुंबई – बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.