
तुळजाभवानी मंदिराच्या ऑनलाइन सशुल्क दर्शन पासला पुजार्याचा विरोध
तुळजापूर -तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन सशुल्क दर्शन पासची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता या सुविधेला तुळजापूर शहरातील पुजार्यांनी विरोध केला आहे.






















