
ब्रिटनची आता उलटी धाव सुरू खासगी रेल्वे नकोच! सरकारीच बरी
लंडन – ग्रेट ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी ब्रिटनच्या संसदेसमोर केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात ब्रिटनमधील रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आतापर्यंत खासगी कंपन्यांच्या ताब्यात






















