Home / Archive by category "News"
News

ताडोबा प्रकल्प तीन महिने बंद शेवटच्या दिवशी झाले व्याघ्र दर्शन

चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र पुढील तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी सोनम वाघीण व तिच्या ३ बछड्यांनी

Read More »
News

झोमॅटोला ९.४५ कोटी रुपयांची जीएसटीची नोटीस बजावली

नवी दिल्लीऑनलाइन फूड डिलीवरी करणारी कंपनी झोमॅटोला कर्नाटकच्या वाणिज्य कर (ऑडिट) सहायक आयुक्तांनी ९.४५ कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीची नोटीस बजावली आहे. झोमॅटोकडे ५.०१ कोटी रुपयांची

Read More »
News

सावंतवाडीत केबलसाठी खोदलेली धोकादायक चर बुजवण्याची मागणी

सावंतवाडी- शहरात मोबाईल कंपन्यांकडून ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील तसेच अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेली चर अतिशय धोकादायक बनली आहे. त्याठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहून

Read More »
News

नागपूर-यवतमाळ महामार्गावर अपघात! ४ भाविकांचा मृत्यू

यवतमाळ नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या महामार्गावरील यवतमाळच्या चापरडा गावाजवळ आज पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने ट्रकला

Read More »
News

नेरळ रेल्वे स्थानकातील लिफ्ट ५ दिवसांपासून बंद! प्रवासी त्रस्त

नेरळ – मागील पाच दिवसांपासून मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली लिफ्ट बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तरी माथेरान येथे

Read More »
News

विदर्भासह कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर – मोसमी पावसाने आता राज्यात जोर धरला असून भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण

Read More »
News

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत चिंताजनक वाढ

मुंबईमुंबईत भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत चिंताजनक वाढ असून 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 3508 कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार वधगृहाच्या

Read More »
News

फ्रान्समध्ये खासगी विमान विजेच्या तारेवर आदळले

३ जणांचा मृत्यू पॅरिस पॅरिसमध्ये काल एक खासगी विमान विजेच्या तारेवर आदळले. या दुर्घटनेत विमानातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना

Read More »
News

रीवा व जबलपूरसाठी विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवणार

मुंबई- मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते

Read More »
News

पंढरपूरात विठ्ठल भाविकांना अल्पदरात भोजन उपलब्ध

सोलापूर- विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर

Read More »
News

केदारनाथजवळ बर्फाचा मोठा कडा कोसळला

रुद्रप्रयाग – केदारनाथ धामच्या मागे सुमारे चार किलोमीटर उंचीवर असलेल्या गांधी सरोवर परिसरात काल भल्या पहाटे बर्फाचा एक मोठा कडा कोसळला. ही घटना केदारनाथ यात्रेवर

Read More »
News

अबू सालेमला कोर्टाचा दिलासा शिक्षेतून 12 वर्षांचा कारावास माफ

मुंबई – 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमला विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला. अटक झाल्यापासूनचा शिक्षा होईपर्यंतचा 12 वर्षांचा कालावधी

Read More »
News

अजित पवारांचा शिखर बँक खटला चालवणार्‍या न्यायाधीशाचीच बदली!

मुंबई – अजित पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याबाबत गंभीर आरोप असलेला महत्त्वाचा खटला चालविणार्‍या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची अचानक बदली करण्यात आली

Read More »