
जगन्नाथपुरीच्या रत्नभांडाराचे गूढ वाढले डुप्लिकेट चावीही खोटी! कुलूप फोडले
भुवनेश्वर – पुरी येथील प्रसिध्द पुरातन जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार रविवारी 14 जुलै रोजी तब्बल 46 वर्षांनी उघडण्यात आले. या रत्नभांडारातील आभूषणे हलवण्याची प्रक्रिया पुढील काही





















