
चांदोलीत महावितरणच्या कार्यालयात बिबट्या शिरला
पुणे पुण्यातील राजगुरुनगर शहरालगत चांडोली येथे महावितरण कार्यालयात बिबट्या शिरला. अचानक बिबट्या आल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र , कर्मचाऱ्यांनी हुशारीने बिबट्याला कार्यालयात






















