
टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी नऊ जण श्वास कोंडल्याने बेशुद्ध
मुंबई – तब्बल १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीममधील सदस्यांची मुंबईत अभूतपूर्व मिरवणूक काढून वानखडे स्टेडियमवर सत्कार






















