
उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी
रुद्रप्रयागउत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. काल नैनितालमध्ये ढगफुटी झाल्यानंतर आज रुद्र्प्रयागमध्येही ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे अनेक भागातील रस्ते पाण्याने






















