
वर्ध्यातील भाजपा बैठकीला मुनगंटीवार गैरहजर ! नाराजी उघड
वर्धा- विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची विभागीय मंथन बैठक आज सेवाग्रामच्या चरखा भवन येथे झाली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र






















