
जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावलापुढच्या शनिवारपासून मराठा महिला धडकणार मुंबईत
मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात आजही तोडगा निघाला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय आणि शिंदे समितीने