
मंगेशकर रुग्णालयाविरूध्द संताप उसळला10 लाखांसाठी निष्पाप मातेचा जीव गेला
पुणे – शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटच्या पैशांसाठी अडवणूक करून गंभीर प्रकृती असलेल्या 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर उपचार न केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा






















