
आता देशभरातील विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार
पुणे- आता देशातील विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश होणार आहेत.युजीसी अर्थातविद्यापीठ अनुदान आयोगाने राजपत्रात तशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.या अधिसूचनेनुसार,आता इग्नू सारखे कोणतेही विद्यापीठ जुलै-ऑगस्ट आणि