
कधी होणार CTET 2025 परीक्षा? पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत? जाणून घ्या
CTET Exam Date 2025 | सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात CTET 2025 साठी एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लवकरच याबाबतची






















