
इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’मध्ये काम करायचं आहे? कंपनीने भारतात सुरू केली भरती
Tesla Vacancy: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अब्जाधीश इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या अमेरिकेतील भेटीनंतर आता टेस्ला (Tesla) लवकरच भारतात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात टेस्लाच्या भारत प्रवेशाबाबत






















