
पुण्यावरून महाकुंभला जायचा विचार आहे? ‘या’ एअरलाइन्सने सुरू केली खास विमानसेवा
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभचे आयोजन करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभमध्ये जगभरातून कोट्यावधी नागरिक उपस्थित राहत आहे.





















