
अमेरिकेने सुरू केले भारतीयांचे डिपोर्टिंग, प्रवाशांना घेऊन विमान भारताच्या दिशेने रवाना
Indian Immigrants: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ते आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्याबाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांच्या आदेशानंतर अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली





















