
या’ लोकप्रिय वेदनाशामक औषधावर बंदी घालण्याचा निर्णय, सरकारने नेमलेल्या समितीची शिफारस
Ban on Nimesulide: वेदनाशामक आणि तापावरील औषध म्हणून वापरण्यात येणाऱ्या Nimesulide (nimesulide) औषधाच्या गोळीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या






















