
आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादले निर्बंध, नक्की कारण काय?
New India Co-operative Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळल्यामुळे हे निर्बंध लादण्यात आले






















