
स्वस्त होणार इलेक्ट्रिक वाहनं, अर्थमंत्र्यांनी ईव्ही सेक्टरला दिले मोठे गिफ्ट
Union Budget 2025: भारतात मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढली आहे. सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातच आता अर्थसंकल्प






















