
पुण्याच्या नव्या टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू
पुणे- पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून काल मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी नवीन टर्मिनलवरून बँकॉक, सिंगापूर आणि दुवईसाठी उड्डाणे झाली,अशी माहिती






















