News

नवी मुंबई महानगरपालिकेचा उत्पन्नवाढीसाठी टास्क फोर्स

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी टास्क फोर्सची स्थापन केली असून ही पाच सदस्यीय समिती महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता

Read More »
News

फेंगल चक्रीवादळाचा तडाखा! तामिळनाडूत शाळांना सुटी जाहीर

चेन्नई- बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या टप्प्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ तामिळनाडूत धडकण्याच्या आधी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून तामिळनाडूतील किनारपट्टीच्या गावातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.

Read More »
News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्रभर लोकलसेवा सुरु ठेवा! खा. वर्षा गायकवाडांची मागणी

मुंबई- संविधान निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होत असतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे

Read More »
News

राज्यात थंडीचा कडाका वाढला! नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला थंडीचा कडाका पुढील दोन ते तीन दिवस वाढणार असून नाशिक जिल्ह्याला थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या

Read More »
News

भारताची परकीय गंगाजळी १.३१ अब्ज डॉलरने घटली

मुंबई- भारताची परकीय गंगाजळी गंगाजळी २२ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.३१ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५६.५८२ अब्ज डॉलरवर आली, अशी माहिती आरअबीआयने काल दिली.सप्टेंबरच्या अखेरीस

Read More »
News

माझ्या नावाची चर्चा कपोलकल्पित! खा. मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट

पुणे- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्रि‍पदाचे नाव अद्याप जाहीर केले नाही. शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रि‍पदासाठी भाजपामधून वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगत आहे.

Read More »
News

उत्तर प्रदेशात कार अपघात ५ जण ठार! ६ गंभीर जखमी

लखनऊ – उत्तर प्रदेशातील श्रावस्ती इथे एका कार व टेंपोच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना

Read More »
News

नागपुरात हिट अँड रन! दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपूर -नागपुरात हिट अँड रनची घटना घडली असून त्यात लँडरोवरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हुडकेश्वर येथे काल रात्री ही दुर्घटना घडली. सॅम्युअल त्रिवेदी

Read More »
News

संसदेत मी केवळ तुमच्यासाठीच प्रियंका गांधींकडून मतदारांचे आभार

वायनाड – वायनाड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेस खासदार व

Read More »
News

संसदेत मी केवळ तुमच्यासाठीच! प्रियंका गांधींकडून मतदारांचे आभार

वायनाड- वायनाड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेस खासदार व त्यांचे

Read More »
News

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर – झाडे तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रेखाबाई मारोती येरमलवार असे महिलेचे नाव आहे. निलंसनी पेठगाव येथील रहिवासी

Read More »
News

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर – झाडे तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रेखाबाई मारोती येरमलवार असे महिलेचे नाव आहे. निलंसनी पेठगाव येथील रहिवासी

Read More »
News

डॉक्‍टरचा तरुणीवर बलात्‍काराचा प्रयत्‍न! परळीत कडकडीत बंद

परळी -परळी शहरातील एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीची छेड काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात

Read More »
News

तिलारी घाटात कर्नाटकची मिनीबस ट्रकला धडकली

दोडामार्ग – कर्नाटकहून गोव्याकडे चाललेली खासगी मिनी बस एका ट्रकला धडकल्याची घटना तिलारी घाटात घडली. या बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बेळगाव

Read More »
News

खासदार पप्पू यादव यांना बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी

पूर्णिया- बिहारच्या पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना बिश्नोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.खासदार यादव

Read More »
News

ताकद असेल तर मोदी-शहांनी मतपत्रिकेवर निवडणूक जिंकावी! संजय राऊतांचे आव्हान

मुंबई – देशात मतदानयंत्राविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. देशातील जनतेची मागणी असूनही मतदानयंत्रे वापरण्याचा इतका अट्टाहास कशासाठी सुरू आहे? मोदी शहा यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी

Read More »
News

वाराणसीच्या कैंट रेल्वे स्थानकावरील आगीमध्ये २०० दुचाकी भस्मसात

वाराणसी – वाराणसीच्या केंट रेल्वेस्थानकावर काल रात्री लागलेल्या आगीत रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २०० हून अधिक दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. अग्निशमन दल, रेल्वे पोलीस

Read More »
News

उसाला तुरे फुटले तरी साखर कारखाने बंदच

कोल्हापूर- यंदा अवकाळी पाऊस तसेच विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. गळीत हंगाम लांबल्याने अनेक ठिकाणच्या अडसाली उसाला तुरे फुटू

Read More »
News

मंदिरातील प्रसादासाठी नियमावली करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली – मंदिरात देण्यात येणारा प्रसाद हा उत्तम दर्जाचा असावा, प्रसाद खाऊन आरोग्य बिघडू नये यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका

Read More »
News

पेच कायम! गृह खाते हवेच! शिंदेंची मागणी! भाजपाचा मात्र नकार! नाराज होऊन शिंदे गावी गेले

मुंबई – विधानसभा निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत दिले असूनही महायुतीत मुख्यमंत्रिपद आणि खात्यांवरून निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद सोडायला तयार

Read More »
News

फडणवीस मित्र व राजकीय शत्रू म्हणून आवडणारा नेता! विजय वड्डेटीवार यांचे विधान

नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मित्र आणि राजकीय शत्रू म्हणून आवडीचा नेता आहे असे आज काॅंग्रेस नेते विजय वड्डेटिवार म्हणाले .ते पुढे म्हणाले

Read More »
News

भगवान बिरसा मुंडा यांच्या वंशजचा उपचारादरम्यान मृत्यू

रांची- रांचीत सोमवारी झालेल्या अपघातात आदिवासी नेता भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. काल रात्री त्यांनी रांचीच्या राजेंद्र

Read More »
News

तुळजाभवानी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

धाराशिव – तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिराचा कायापालट होणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिर परिसरात नुतनीकरण व विविध विकास कामास मंदिर संस्थानकडून सुरुवात

Read More »
News

संभाजीनगरमध्ये क्रिकेट खेळताना खेळाडूचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने ३५ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. इम्रान पटेल असे या मृत खेळाडूचे नाव

Read More »