
NPP Enters Maharashtra : ईशान्येकडील एनपीपी पक्षाचा राज्याच्या राजकारणात प्रवेश
NPP Enters Maharashtra – ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर आणि नागालँडसह अनेक राज्यांत मजबूत पकड असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) या राष्ट्रीय पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणातही





















