Home / Archive by category "News"
News

सावंतवाडी टर्मिनसला मधू दंडवते यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी – सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला दिवंगत प्रा.मधू दंडवते यांचे नाव द्यावे असा ठराव या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा

Read More »
News

बोट दुर्घटनेमधील दोघे अजून बेपत्ता! स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल

मुंबई- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या निलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याच्या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये

Read More »
News

नाशिकमध्ये रिक्षा आणि कारची धडक !एकाचा मृत्यू

नाशिक – त्र्यंबकेश्वर येथून भाविकांना नाशिकच्या दिशेने घेऊन निघालेल्या रिक्षा आणि कारची आज दुपारी समोरासमोर धडक झाली.यावेळी रस्त्यालगत उभा असलेला गुजरातच्या भाविकालाही या वाहनांची धडक

Read More »
News

माथाडी कामगारांचे आंदोलन! कांदा लिलाव बंद! शेतकरी संतप्त

सोलापूर- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याविरोधात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज माथाडी कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे

Read More »
News

कोस्टल रोडवर दोन गाड्यांची धडक! ६ जण जखमी

मुंबई- मुंबईच्या कोस्टल रोडवर आज सकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. नरिमन पॉइंटच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातात सहा जण किरकोळ जखमी

Read More »
News

दत्तक संबंधीच्या खटल्याचा ४० वर्षांनी निकाल! कोर्टाने दिलगिरी व्यक्त केली

लखनौ – मूल दत्तक घेण्यासंबंधीच्या एका खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने तब्बल चाळीस वर्षांनंतर निकाल दिला. महत्वाची बाब म्हणजे या दिरंगाईबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्याकडे दिलगिरी व्यक्त केली.

Read More »
News

कुलाबा-बीकेसी मेट्रो मेपर्यंत सुरु होणार

मुंबई – मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील आरे-बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. या मार्गिकेवरील कुलाबा ते बीकेसीपर्यंतचा दुसरा टप्पा

Read More »
News

नववीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे- राजगुरुनगर येथील नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.काल बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्नेहा एकनाथ

Read More »
News

कुलगामला ५ दहशतवादी ठार! २ जवान जखमी

श्रीनगर – कुलगाम जिल्ह्यातील बेहिबाग पीएस भागातील कद्देर गावाजवळ दहशतवादी आणि संरक्षण दलांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना ठार केले. यात

Read More »
News

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

नागपूर – भाजपा नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी आमदार श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि शिवाजीराव गर्जे यांनी

Read More »
News

शहांच्या वक्तव्यावर विचार करावा! केजरीवालांचे नायडू-नितीश यांना पत्र

नवी दिल्ली – गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना आज आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश

Read More »
News

मुंबईत एलिफंटाला जाणारी बोट समुद्रात उलटली! 13 जणांचा मृत्यू

मुंबई – एलिफंटा गुंफा पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणार्‍या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने नीलकमल बोट समुद्रात उलटली आणि बोटीतील प्रवासी समुद्रात पडले. या

Read More »
News

रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करणार

मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दरवर्षी देशभर संघर्षदिन म्हणून साजरा

Read More »
News

शहा यांना मंत्रिमंडळातून काढा! मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी

नवी दिल्ली- भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. बाबासाहेब यांच्याबद्दल

Read More »
News

भरती ओहटी सुरूच असते! मुनगंटीवार अजूनही आशावादी

नागपूर -वक्त आयेगा वक्त जायेगा भरती-ओहटी सुरूच असते. त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. मी अजूनही आशावादी आहे असे भाजप नेते व माजी मंत्री

Read More »
News

नाराज नाही पण दु:खी आहे! प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया

मुंबई – मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप संपलेली नाही. अनेक नेते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले. तर काही आमदार नागपूर अधिवेशन

Read More »
News

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५०२ अंकांनी घसरून ८०,१८१ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा

Read More »
News

टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढायला परवानगी! पुणे पोलिसांची उच्च न्यायलयात माहिती

मुंबई- २४ डिसेंबर रोजी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढण्यास परवानगी दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. टिपू सुलतान, मौलाना अबुल कलाम

Read More »
News

दिल्लीतील ६० वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार! केजरीवालांची नवी घोषणा

नवी दिल्ली- आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवी घोषणा केली. त्यावेळी केजरीवाल म्हणाले

Read More »
News

शरद पवार २१ तारखेला मस्साजोग येथे जाणार

केज – बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे बीडला जाणार आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन

Read More »
News

बार्शी- येरमाळा रस्त्यावर भीषण अपघातात २ जण ठार

बार्शी- बार्शी ते येरमाळा रस्त्यावर पाथरी गावाजवळील वीज केंद्राजवळ भीषण अपघात झाला. कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर

Read More »
News

विरोधकांकडून विपर्यास! शहांचे विधान सकारात्मक! अशोक चव्हाणांचे वक्तव्य

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य हे सकारात्मक आहे. विरोधकांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला असे वक्तव्य आज भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी

Read More »
News

अनिल देखमुख दगडफेक प्रकरण! देशमुखांचा राजा ठाकूरसोबत वाद

नागपूर – निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी काटोल जवळ अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. यात देशमुख जखमी झाले होते. अनिल देशमुख आणि

Read More »
News

आग्र्यातील वादग्रस्त बिल्डर प्रखर गर्ग यांच्या घरावर छापा

आग्रा- आग्रा येथील वादग्रस्त बिल्डर प्रखर गर्ग यांच्या घरावर लखनौच्या ईडीच्या पथकाने छापा टाकला.प्रखर गर्ग यांनी वृंदावन कॉरिडॉरच्या बांधकामासाठी बांके बिहारी भाविकांकडून ५१० कोटी रुपये

Read More »