
माता वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांसाठी ‘ रोप वे ‘ उभारणार!
जम्मू- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आता खास ‘रोप वे’ उभारला जाणार आहे. या रोप वेच्या योजनेला श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने