
अर्जेंटिनाची आर्थिक अवस्था बिकट ५३ टक्के लोकसंख्या गरिबीत
ब्युनॉस आयर्स – जेव्हियर माइले यांनी अर्जेंटिनाचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या एक वर्षानंतर देशातील दारिद्र्यात जगणार्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार देशातील ५३ टक्क्यांहून अधिक




















