
मुंबईतील २ हजारहून अधिक मतदारांचे परदेशात वास्तव्य
मुंबई – परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त किंवा निवृत्तीनंतर आपल्या मुलांकडे राहणाऱ्यांनाही राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. मात्र त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदानाचा तो बजावावा