
Badlapur Local Delay : लोकल उशिराने! बदलापूरात स्टेशन मास्तरला प्रवाशांनी घेरले
Badlapur Local Delay – सलग तिसऱ्या दिवशी लोकल ट्रेन वेळेवर न आल्याने बदलापूर स्थानकावर प्रवाशांचा संताप उसळला. अर्धा तास उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी






















