News

जरांगेंचे समर्थन मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवाराने चारचाकी जाळली

नांदेड- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन आणि सहानुभूती मिळवण्यासाठी मुखेडमधील एका अपक्ष उमेदवाराने स्वतःची चार चाकी जाळली. यानंतर अज्ञात व्यक्तीने आपले वाहन जाळले

Read More »
News

चार दिवसांत बिल भरा अन्यथा वीज कापणार

नवी दिल्ली – येत्या चार दिवसांत विजेचे बिल भरा,अन्यथा वीज कापू, असा इशारा अदानी पॉवरने बांगलादेशला दिला. दरम्यान, कंपनीने बांगलादेशचा वीजपुरवठा अर्ध्यावर आणला आहे. अदानी

Read More »
News

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नववा पूल बांधून पूर्ण

अहमदाबाद – मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वापी ते सुरत मार्गावरील शेवटचा व नवव्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या

Read More »
News

विक्रांत आर्थिक गैरव्यवहार सोमय्यांबाबत निर्णय नाही

मुंबई- विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आर्थिक व्यवहार बाहेर काढून त्यांना भाजपाकडे वळवण्याचे कार्य करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विक्रांत वाचवा मोहिमेतील ५७ कोटी कुठे

Read More »
News

जर्मनीतील ‘बॉश’च्या ७ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

बर्लिन – बॉश या जर्मनीस्थित बहुराष्ट्रीय कंपनीने वाढता तोटा पाहता आपल्या ७ हजार कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात बॉश कंपनी आर्थिक

Read More »
News

२५ नोव्हेंबरपासून लोकसभेचे हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली – लोकसभेचे पहिले हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’, ‘वक्फ’ विधेयक,

Read More »
News

जरांगे अखेर मैदानात! 25 उमेदवार जाहीर सहा उमेदवार पाडणार! अंतिम यादीला विलंब

जालना – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज अखेर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे-पाटील यांनी जाहीर केले की, काही मतदारसंघातून त्यांचे उमेदवार

Read More »
News

भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार! प्रसाद लाड यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई- भाजपा मनसे उमेदवार अमित ठाकरे यांचाच प्रचार करणार अशी भूमिका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केली. शिंदे गटाकडून माहीम मतदारसंघात सदा सरवणकर यांना

Read More »
News

मेळघाटमध्ये वाघाच्या हल्ल्यात व्‍यक्‍तीचा मृत्यू

अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसालनजीक जंगलात आज सकाळी लाकडे तोडण्‍यासाठी गेलेल्‍या व्‍यक्‍तीवर दबा धरून बसलेल्‍या वाघाने हल्‍ला केला. यामध्ये या व्यक्तीचा जागीच मृत्‍यू झाल्यामुळे

Read More »
News

अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रात हरियाणाप्रमाणे होईल

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज काँग्रेसवर टीका केली. भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्याचा हवाला देत पटेल म्हणाले, ”

Read More »
News

भाऊबीजेनिमित्त आशा भोसलेंनी आशिष शेलारांना ओवाळले

मुंबई- महाराष्ट्र भूषण व प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना आज भाऊबीजेनिमित्त ओवाळून आशीर्वाद दिले. आशा भोसले गेली अनेक

Read More »
News

वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात मुस्लिमांची बिहार, आंध्रात रॅली

नवी दिल्ली – संसदेत सादर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात २४ नोव्हेंबरला पाटणा आणि आंध्र प्रदेशात भव्य रॅली होणार आहे, अशी घोषणा जमियत उलेमा ए हिन्द

Read More »
News

भिवंडी पूर्वमधून ठाकरे गटाचे रुपेश म्हात्रे बंडखोरीवर ठाम

भिवंडी – ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी माघार न घेण्याचा निर्धार समर्थकांच्या शक्तिप्रदर्शन सभेत व्यक्त केला. भिवंडी पूर्वमध्ये महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे रईस

Read More »
News

हावडा मेल ट्रेनमध्ये स्फोट! ४ जण जखमी

चंदीगड- पंजाबच्या सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. ही घटना काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच

Read More »
News

नंदुरबारमध्ये भीषण अपघात! ५ जणाचा मृत्यू! एक जखमी

नंदुरबार – भाऊबीजेच्या दिवशी नंदुरबारमधील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात घडला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाहनावरील ताबा सुटल्याने

Read More »
News

शिंदेंच्या उमेदवाराच्या सभेत वीजचोरीचा व्हिडिओ व्हायरल

नांदेड- नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या प्रचाराचा नारळ आज मरळक येथे फोडला. मात्र ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचारसभेसाठी वीजचोरी करण्यात आल्याचा

Read More »
News

आता कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी वेळापत्रक लागू !

*गाड्यांचा वेग वाढणार मडगाव- कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेचे वेळापत्रक पावसाळी व उन्हाळी अशा दोन टप्प्यात चालवले जाते. पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर ते ९ जून असे

Read More »
News

केदारनाथ मंदिर सहा महिने दर्शनासाठी बंद राहाणार

चमोली- दरवर्षीप्रमणे भाऊबीजच्या दिवशी यंदाही केदरनाथचे दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता लष्करी बँड आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात बंद करण्यात आले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसराला १०

Read More »
News

माथेरानमध्ये पर्यटकांनाआनंदाऐवजी मनस्ताप

माथेरान – दिवाळीनिमित्त माथेरानला येणाऱ्या तुफान गर्दीमुळे पर्यटकांना आनंदाऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे. माथेरानच्या प्रवेशद्वारावर करआकारणी साठी केवळ एकच खिडकी असल्यामुळे इथे पर्यटकांच्या लांबच

Read More »
News

रोह्यात भात कापणी सुरू मजुरांचा भासतोय तुटवडा

रायगड – गेल्या काही दिवसांपासून रोहा तालुक्यातील परतीचा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने भात कापणीच्या हंगामास सुरुवात केली आहे.मात्र भात कापणीसाठी मजुरांचा मोठा तुटवडा

Read More »
News

मोदींची १४ नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे सभा

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ नोव्हेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.ते महायुतीच्या उमेदवारांसाठी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र

Read More »
News

यंदाचा ऑक्टोबर देशातील सर्वांत उष्ण महिना ठरला !

*१९५१ नंतर पहिल्यांदा घडले नवी दिल्ली- सर्वसाधारणपणे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनगुलाबी थंडी सुरू होते, मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यात थंडी ऐवजी तापमानाने विशेष विक्रम केला आहे. हवामान

Read More »
News

हिंदूंना एकत्र आणण्यासाठी विहिंपची २५ ‘संत संमेलने’

नागपूर – विधानसभा निवडणुकीत मतदारांनी हिंदू हितासाठी मतदान करावे, यासाठी राज्यात साधुसंत आणि धर्मगुरू कामाला लागले आहेत. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जोरदार प्रयत्न सुरू केले

Read More »
News

योगींना जीवे मारण्याची धमकी~! पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले

लखनौ – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा हा मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला. याप्रकरणी

Read More »