
राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी केवळ 48 तासांचा अवधी! सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी सर्वच पक्षांची धावाधाव
मुंबई- उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रावर कोणाची सत्ता येऊ शकते याचे साधारण चित्र स्पष्ट होईल. यावेळी





















