Home / Archive by category "News"
News

ईव्हीएमवर निवडणुका नकोच! बच्चू कडू यांचे आग्रही मत

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले तिसऱ्या आघाडीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे की निवडणुका मतपत्रिकेवर व्हायला पाहिजेत. ईव्हीएमवर नको.ईव्हीएमच्या

Read More »
News

पुणे पोलीस दलातील लाडक्या लिओचा मृत्यू

पुणे- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत असलेला लाडका श्वान लिओचा आजारपणाने मृत्यू झाला. लिओने मेफेड्रोनसह अमलीपदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली

Read More »
Top_News

केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रात दोन मोठ्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. यासाठी ७ हजार ९२७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री

Read More »
News

नवी मुंबई मेट्रोत बिघाड! प्रवाशांची तारांबळ

बेलापूर- नवी मुंबईतील बेलापूर पेंधर मार्गावर चालणारी मेट्रो सेवा आज सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे काही काळ बंद पडली. सकाळच्या वेळेतच मेट्रो सेवा बंद पडल्याने अनेक

Read More »
News

फेरमतमोजणीसाठी बडगुजर प्रति युनिट ४० हजार व जीएसटी भरणार!

नाशिक – विधानसभा निकालाच्या फेरमतमोजणीसाठी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर प्रतियुनिट ४० हजार व १८ % जीएसटी रक्कम भरणार आहेत.

Read More »
News

८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझीट जप्त! आयोगाला ३.५ कोटींचा धनलाभ

मुंबई – राज्याची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.

Read More »
News

कोल्हापुरात उभारणार आणखी एक नाट्यगृह

कोल्हापूर- कलानगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरात आता लवकरच आणखी एक नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. राज्य मंत्रिमंडळाची स्थापना होताच या प्रस्तावाला

Read More »
News

जगातील सर्वांत वृद्ध व्यक्तीचे वयाच्या ११२ व्या वर्षी निधन

ब्रिटन- जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन अल्फ्रेड टिनिसवूड यांचे सोमवारी वयाच्या ११२ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या कुटुंबीयांनी काल ही माहिती दिली.टिनिसवूड हे ब्रिटनमधील साउथपोर्ट केअर

Read More »
News

महात्मा फुले वाड्यासमोर उद्या बाबा आढावांचे आत्मक्लेश उपोषण

पुणे- राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सरू आहे यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण

Read More »
News

जालंधरमध्ये चकमकीनंतर बिष्णोई गँगचे २ जण अटकेत

जालंधर- पंजाबच्या जालंधरमध्ये पोलीस आणि लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित दोघांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. बिष्णोई गँगमधील एकाच्या पायाला गोळी लागली.

Read More »
News

एटीएम चावीचा वापर, दीड मिनिटात १० लाख लंपास व्हिडीओ व्हायरल

पुणे – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या चावीचा वापर करून, अवघ्या १ मिनिट २८ सेकंदात १० लाख ८९ हजार ७०० रुपयांची

Read More »
News

खंबाटकी घाटात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

खंडाळा- तालुक्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली .ही महिला विवाहित असून तिचे वय अंदाजे

Read More »
News

राज्यसभेच्या सहा जागांसाठी २० डिसेंबर रोजी निवडणूक

नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही.त्यातच आता भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी

Read More »
News

मतदानामध्ये तफावत झाल्याचा मनसे उमेदवाराचा आरोप फेटाळला! राजेश येरुणकर यांना २ नव्हे ५३ मते मिळाली

मुंबई – दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी मतदान केलेल्या मतदान केंद्रावर त्यांना

Read More »
News

राज्यभरात गारठा वाढणार! निफाडचा पारा ८.८ अंशांवर

मुंबई- गेल्‍या काही दिवसांपासून गारठ्यात सातत्‍याने वाढ होत असून, पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.काल पारा आणखी घसरला.काल निफाडचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.बंगालच्या उपसागरात

Read More »
News

दूध, मांस, अंडी उत्पन्नात ४ टक्के वाढीची नोंद

नवी दिल्ली – देशात २०२३ -२४ या आर्थिक वर्षात दूधाच्या उत्पन्नात २०२२-२३ च्या तुलनेत ४ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने कालच्या दूध दिनानिमित्ताने

Read More »
News

आता शुक्र ग्रहावर धडक! 1236 कोटींचा खर्च

नवी दिल्ली – चंद्र आणि मंगळानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)आता शुक्र ग्रहावर धडक देणार आहे. इस्रोच्या शुक्रयान उपग्रह मोहिमेला सरकारने परवानगी दिली आहे.

Read More »
Top_News

मोदी-शहा दिल्लीत घेतील तो निर्णय मान्य! शिंदे गटाचे वक्तव्य! मात्र एकनाथ शिंदेंचे मौन

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे

Read More »
News

अखेर राज्यातील ४५ साखर कारखान्यांची धुराडी पेटली

पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.

Read More »
News

‘समृद्धी’चा शेवटचा टप्पा महिनाभरात होणार खुला

मुंबई – समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.या शेवटच्या टप्प्यातील मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे

Read More »
News

२८० मिनीबस कमी केल्या बेस्टच्या सेवेवर ताण

मुंबई – २८० मिनीबस सेवेतून कमी केल्यामुळे बेस्ट बस सेवेवर सध्या मोठा ताण पडत आहे.विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये बदल केले होते. आता निवडणुकीची

Read More »
News

अंमली पदार्थाची तस्करी करणारी म्यानमारची बोट अंदमानात पकडली

अंदमान- भारतीय तटरक्षक दलाने समुद्र मार्गे होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखणारी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत म्यानमारच्या एका बोटीमधून देशात आणण्यात येणारे

Read More »
News

मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण! आपटेच्या अर्जावर ३ डिसेंबरला सुनावणी

मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी

Read More »
News

बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त सामील

भोपाळ -हिंदू एकात्मतेसाठी बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान काढलेल्या बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त समील झाला होता. यावेळी तो जमिनीवर बसू चहा प्यायला तसेच

Read More »