
अक्षय कुमारने विधान सभेसाठी पहिल्यांदाच मतदान केले!
मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सर्वसामान्य नागरिकांपासून ते विख्यात व्यक्तींपर्यत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने यानेही विधानसभा निवडणुकीसाठी





















