
सांगलीत कांद्याचे दर पाडल्याने शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला
सांगली – सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आज व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला. यावेळी विक्रीसाठी आणलेला कांदा महामार्गावर फेकला. बाजार