
‘काय डोंगर, काय झाडी’नंतर ‘काय कॅश,काय गाडी!’ गाडीत 5 कोटींची रोकड! मुख्यमंत्री शिंदेंकडून वाटप?
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होताच नोटांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. काल रात्री पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांनी एका इनोव्हा गाडीत 5 कोटींची