
लाडक्या बहिणींना 2100 रुपये शेतकर्यांसाठी भावांतर व कर्जमाफी – भाजपाच्या संकल्पपत्रातून आश्वासन
मुंबई – भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये, शेतकर्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी भावांतर योजना व कर्जमाफी






















