Home / Archive by category "News"
News

देवीरम्मा टेकडीवरील मंदिरात चेंगराचेंगरी!अनेकजण जखमी

बंगळुरू – कर्नाटकातील चिकमंगळूर येथील देवीरम्मा हिल मंदिरात नरक चतुर्दशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले. काल देवीरम्मा टेकडीवर भाविकांची

Read More »
News

कुरुक्षेत्रमध्ये धावत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री पडले

कुरुक्षेत्र – कुरुक्षेत्र द्रोणाचार्य स्टेडियमवर झालेल्या रन फॉर युनिटी कार्यक्रमात धावत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा धावत असताना तोल जाऊन ते जमिनीवर पडले.

Read More »
News

नेपाळी नोटेवरील नकाशात तीन भारतीय ठिकाणे दाखवली

काठमांडू – नेपाळ राष्ट्रीय बँक या नेपाळच्या केंद्रीय बँकेने १०० रुपयांच्या नोटा छापण्याचे कंत्राट चीनच्या कंपनीला दिले आहे. चिनी कंपनीकडून छापण्यात येणार्‍या नोटांवरील नकाशात भारतीय

Read More »
News

कणकवलीच्या पटवर्धन चौकातील आर.बी. बेकरीसह दुकानांना आग

कणकवली – कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील आर.बी. बेकरीला आज पहाटे आग लागली.या बेकरीतील संपूर्ण फर्निचर आणि सामान जळून खाक झाले होते. या बेकरीला लागून

Read More »
News

दिवाळीत व्यावसायिक सिलिंडर ६२ रुपये महाग

मुंबई – एेन दिवाळीच्या काळात तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. आजपासून १९ किलोचे व्यावसायिक गॅस सिलिंडर दर ६२ रुपयांनी महागला आहे.

Read More »
News

कर्नाटकात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक

बेळगाव- विधानसभा व लोकसभेत महिलांना ५० टक्के वाटा मिळेल तेव्हा मिळेल; पण मतदान प्रक्रियेत कर्नाटकातील महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण कर्नाटक राज्यात आता महिला

Read More »
News

छट पूजेआधी यमुना स्वच्छ होणारमुख्यमंत्री आतिशी यांची माहिती

नवी दिल्ली – दिवाळीनंतर होणाऱ्या यमुना छट पूजेची तयारी अंतिम टप्प्यात असून पूजेआधी यमुना नदी स्वच्छ केली जाईल अशी ग्वाही दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दिली

Read More »
News

चंद्रावर उतरलेले अंतराळवीर अल्डरीन यांचा ट्रम्पना पाठिंबा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अपोलो २ या मोहिमेचे अंतराळवीर आणि चंद्रावर उतरलेले ब्रिगेडिअर जनरल बझ अल्डरिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Read More »
News

दिवाळीच्या पहिल्या दिवशीच देवगडात ढगफुटी सदृश पाऊस

देवगड – काल दीपावलीच्या पहिल्याच दिवशी देवगड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला.अचानक पाऊस सुरू झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. संध्याकाळी पाच वाजल्यापासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने अनेक

Read More »
News

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ पद्मश्री बिबेक देबरॉय यांचे निधन

नवी दिल्ली – भारतातील नामवंत अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार पद्मश्री बिबेक देबरॉय यांचे आज पहाटे निधन झाले.ते ६९ वर्षांचे होते.देबरॉय हे पुण्याच्या गोखले

Read More »
News

उमेदवारांचा नवा प्रचार फंडा मतदारांना रेकॉर्डिंग कॉल सुरू

नांदेड- येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.त्यामुळे प्रचारासाठी मोजकेच दिवस असल्याने आता उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवा हायटेक फंडा सुरू केला आहे.थेट मतदारांना रेकॉर्ड

Read More »
News

मुरुडमध्ये ‘जया’ आणि ‘चिंटू’भातपिकाची कापणी सुरू

रायगड- मुरूड तालुक्यातील भातशेतीचे पीक पूर्ण तयार झाले असून ठिकठिकाणी भातकापणी आणि बांधणीची लगबग सुरू आहे. यंदा भातपीक उत्तम आले असून, शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल

Read More »
News

२४ तासांत १०० विमानांना मिळाली बॉम्बची धमकी!

मुंबई – मागील काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तर देशातील विविध विमान कंपन्यांना आलेल्या धमक्यांची संख्या

Read More »
News

दलित, मुस्लीम, मराठा! एकजुटीने मतदान होईल! सत्ताधाऱ्यांचा सुपडासाफ करणार! जरांगेंचा एल्गार

जालना- दलित, मुस्लीम आणि मराठा यांची एकजूट झाल्याची घोषणा आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली. 75 वर्षांनंतर अशी सत्तापरिवर्तनाची लाट आली आहे. एकजुटीने

Read More »
News

पाडव्यापासून त्र्यंबकेश्वराचे ऑनलाईन दर्शन सुविधा

नाशिक – ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तापासून ऑनलाईन दर्शन सुविधा सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम

Read More »
News

नीट प्रश्नपत्रिका ऑनलाईन देण्याची समितीची शिफारस

नवी दिल्ली – नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन देण्यात याव्यात. मात्र उत्तरपत्रिका ऑफलाईन घ्याव्यात अशी शिफारस नीट परीक्षेतील गोंधळ दूर करण्यासाठी नेमलेल्या के राधाकृष्णन समितीने सरकारकडे

Read More »
News

पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

पुणे – दिवाळीनिमित्त आपापल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली . या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तरेकडीला राज्यांसाठी सोडण्यात आलेल्या विविध

Read More »
News

साखर हंगाम लांबल्याने गुळाची आवक वाढली

कोल्हापूर- यंदाचा साखर हंगाम लांबल्याने गुन्हाळांचे धुराडे लवकर पेटले आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गुळाच्या दराततेजी असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना

Read More »
News

समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघे ठार

बुलडाणा – मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर दिवाळीसाठी अमरावतीला जाणाऱ्या एका कुटुंबातील पती, पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील इतर दोघेजण जखमी झाले आहेत.पुण्यातील

Read More »
News

छातीत दुखू लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर रुग्णालयात

पुणे – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखायला लागल्याने त्यांना त्पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Read More »
News

भारत चीन सीमेवर मिठाईचे आदानप्रदान

लेह – लडाखमधील भारत व चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी दिवाळी निमित्त आपापसात मिठाईचे आदानप्रदान केले. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Read More »
News

दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा स्तर धोकादायक पातळीवर

नवी दिल्ली – नवी दिल्लीतील हवेची प्रदूषण गुणवत्ता खाली घसरली असून सध्या ती धोकादायक पातळीवर आलेली आहे. काल दिल्लीत हवेची गुणवत्ता ३०७ एक्युआई नोंदवण्यात आली.

Read More »
News

तेलंगणात ‘मेयोनिज ‘ वर बंदी राज्य सरकारची मोठी कारवाई

हैदराबाद- तेलंगणा सरकारने ‘मेयोनीज’ वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.’मेयोनीज’ खाल्ल्यानेलोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सरकारचे मत आहे. आरोग्य मंत्री दामोदर राजनरसिंह यांनी अन्न

Read More »