Home / Archive by category "News"
News

गोव्याच्या सत्तरीत आढळले दुर्मिळ ‘मलबार’ फुलपाखरू

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील अडवईच्या जंगलात ‘मलबार ट्री निम्स’ हे फुलपाखरू सापडले आहे.गोवा सरकारने या दुर्मिळ फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित केले आहे.

Read More »
News

हेमंत सोरेन पाठोपाठ कल्पना सोरेन यांचेही हेलिकॉप्टर रोखून धरले

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना प्रचार करण्यापासून रोखण्याची रणनिती भाजपाने आखल्याचा आरोप होत आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हेलिकॉप्टरचे

Read More »
News

दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली! व्हिडीओ व्हायरल, विरोधकांचे टीकास्त्र

जालना – माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Read More »
News

बडोद्याच्या तेल शुद्धीकरण केंद्रात आग! दोघांचा मृत्यू

बडोदा- बडोदा येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल शुद्धीकरण केंद्राच्या तेल साठवणूक टाक्यांमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. काल

Read More »
News

विरोधकांना त्रास देणे सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन ! शरद पवारांची टीका

नाशिक- विरोधकांना त्रास देणे हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन आहे अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. ठाकरे

Read More »
News

राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील रत्नागिरी,

Read More »
News

नवनियुक्त परिचारिकांना ४ महिन्यांपासून वेतन नाही

मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या विविध रुग्णालयात नियुक्त केलेल्या ६०० परिचारिकांना अद्याप पगारच मिळालेला नाही.या परिचारिका गेले चार महिने वेतनाशिवाय काम करत आहेत. त्यांना

Read More »
News

सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला प्रत्येक मंदिरांमध्ये दीपोत्सव

सावंतवाडी – यंदा शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील महिला

Read More »
Top_News

नोकर भरतीतील उमेदवाराचे गुण माहिती अधिकार कक्षेत

मुंबई- सरकारी पदाच्या नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला मिळालेले गुण हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा

Read More »
News

कर्नाटकच्या कारवारमध्ये गिधाड आढळल्याने खळबळ

कारवार – कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार शहरात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले एक गिधाड आढळून आल्याने खळबळ उडाली.या गिधाडामुळे सर्वत्र भीतीचे व कुतूहलाचे वातावरण होते.

Read More »
Top_News

कार्तिकीनिमित्त आकर्षक सजावट! सगर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपूर विठ्ठल मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट केली. तर यंदा मानाचे वारकरी म्हणून सगर दाम्पत्याला मान मिळाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत

Read More »
News

हेलिपॅडवर उतरताच गहजब! उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी – मोदी-शहांची बॅग तपासता का? ठाकरेंचा सवाल

यवतमाळ – आज उबाठा नेते उध्दव ठाकरे हे प्रचार सभेसाठी वणी येथे हेलिकॉप्टरने येताच त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि छोट्या बॅगेची तपासणी आयोगाच्या अधिकार्‍यांनी केली. यामुळे खळबळ

Read More »
News

फिक्कीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन अग्रवालांची निवड

नवी दिल्ली – भारतातील उद्योजक व व्यावसायिकांची शिर्षसंस्था असलेल्या फिक्कीच्या अध्यक्षपदी इमामी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.हर्षवर्धन अग्रवाल हे सध्या

Read More »
News

वायनाडमधील प्रचार संपला राहुल गांधी , प्रियांकाचा रोडशो

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज वायनाडमध्ये राहुल गांधी व उमेदवार प्रियांका गांधी यांनी दोन रोड शो केले. या रोडशोला

Read More »
Top_News

पुढील वर्षी इस्रोचा शक्तिशाली उपग्रह येणार

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली असा निसार हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह अवकाशातूनच पृथ्वीवरील भूकंप,

Read More »
News

ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतात ‘ट्रम्प टॉवर्स’

नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्यानंतर आता ट्रम्प यांच्या कंपनीची भारतातील भागीदार कंपनी ट्रिबेका डेव्हलपर्स

Read More »
News

मतदानाच्या दिवशी बीडचे सर्व आठवडी बाजार बंद

बीड – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश

Read More »
News

भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्द प्रदुषणाकडे सर्वपक्षांचे दुर्लक्ष

मुंबई – मुंबई शहरातील भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्द या मतदारसंघांच्या प्रदूषण समस्येकडे सर्व पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची कामे, बांधकामे आणि अन्य

Read More »
News

पंढरपुरातील कार्तिकी एकादशीची महापूजा मुख्य सचिव करणार

पंढरपूर – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक करणार आहेत. उद्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी

Read More »
News

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना जामीन

मुंबई – ५३८ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला.जेट एअरवेजला दिलेल्या ५३८.६२

Read More »
News

राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

बुलढाणा- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौ-यावर येणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १२ वाजता बुलढाणा मधील चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल

Read More »
News

कात्रज भागात टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे – पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला, तर पती-पत्नी जखमी झाले. या अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी

Read More »
News

विस्ताराने केले शेवटचे उड्डाण

नवी दिल्ली – टाटा ग्रुपच्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानांनी आज शेवटची उड्डाणे केली. उद्यापासून विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनकरण होणार असून त्यानंतर देशात एअर इंडिया या एकाच

Read More »
News

साडेसहा रिश्टर स्केलच्या भूकंपाने क्युबा हादरले

हवाना – क्युबाच्या दक्षिणेला काल सकाळी एकापोठोपाठ एक असे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपांची तीव्रती ५.९ व ६.८ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपामुळे काही

Read More »