
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्या पट्टेरी वाघाचे आगमन
कराड – विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव सह्याद्री व्याघ्रप्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला आहे.या प्रसिद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आधीच एक पट्टेरी वाघ असताना आता नव्या वाघाचे आगमन






















