
मालवण शिवपुतळा प्रकरण! आरोपीला न्यायालयीन कोठडी
मालवण – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. परमेश्वर रामनरेश