
हरियाणात नायब सिंह सैनींनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली
चंडीगढ- हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह सैनी यांनी आज शपथ घेतली. विशेष म्हणजे ते सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी