
Maharashtra Local Body Election : नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा मुहूर्त ठरला..
Maharashtra Local Body Election : बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यावरून बराच काळ राजकारण रंगले. निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले गेले.






















